गुलाम महाराजांच्या अवतार समाप्तीनंतर रामदास महाराजांकडे कार्याची धूरा

गुलाम महाराजांच्या अवतार समाप्तीनंतर 
रामदास महाराजांकडे कार्याची धूरा 

 

गुलाम महाराजांच्या अवतार समाप्तीनंतर  रामदास महाराजांकडे कार्याची धूरा

Photo by Jaspreet Singh from Pexels

  गुलाम महाराजांच्या अवतार समाप्तीनंतर अर्थातच त्यांच्या निर्वाणानंतर त्यांच्या कार्याची धूरा त्यांचे बंधू रामदास महाराज यांनी स्विकारली . गुलाम महाराजांचे निर्वाण आप मंडळातील लोकांना मोठा धक्का देणारे होते . त्यांच्यानंतरही रंजनपूरला येणाऱ्या कुटुंबांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती . आता गुलाम महाराजांच्या कार्याचा ध्वज त्यांची स्वामीनिष्ठ पत्नी दगुमाता , जीला लोक आत्यंतिक आदरयुक्त श्रद्धेने सीतामाता म्हणून संबोधू लागले होते त्यांनी आणि त्यांच्याबरोबर सावलीसारखा राहणारा त्यांचा भाऊरामदास यांनी आपल्या हाती घेऊन ते कार्य पुढे नेले . आणि ते करण्याची कुणाची तरी गरज होती ती रामदास महाराजांनी पूर्ण केली . कारण आताशा भिल्ल समाज सन्मानाने वागण्यास शिकत होता . 

    दारु , गांजा यासारख्या व्यसनातून मुक्त होण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करीत होता . माणूस म्हणून उभा राहण्यासाठी सिद्ध झाला होता . अशातच गुलाम महाराज त्यांच्यातून निघून गेले म्हटल्यावर त्यांना सावरणे आवश्यक होते . त्या दुःखातून त्यांना बाहेर काढून गुलाम महाराज आपल्या भाषणातून जो उपदेशत्याना करीत असत तो नव्याने आपमडळात येणाऱ्या लोकाच्या मनावर बिंबवणे आवश्यक होते , हे कार्य रामदास महाराजांनी स्वीकारले . ज्याप्रमाणे महानुभाव सप्रदायात चक्रधर स्वामीच्या महानुभव पंथातील लोक चक्रधरस्वामीची अवतार समाप्ती झाल्यावर त्यांचे जीवन कार्य आठवून एकमेकानासागत असत . त्याच सकलनकरुनते ' लिळाचरित्र म्हणून प्रसिद्ध झाले . त्याचप्रमाणे गुलाम महाराजाच्या जीवनकार्याच्याआठवणी लोक सांगू लागले . 

    गुलाम महाराजानाआपल्या कार्याचा प्रचार करण्यासजेमतेमसहा साडेसहा महिने मिळाले . तरीही एवढ्या अत्यल्प काळात त्याचे कार्य खूप वेगाने प्रसारीत होऊन त्यांच्या उपदेशाचा प्रभाव एखाद्या मोहीनी अस्त्राप्रमाणे झाला . मूळातच भिल्ल समाज साधा - भोळा , श्रद्धाळू प्रामाणिक त्या भिल्ल समाजातील गुल्याने बालपणापासूनच शुद्ध राहणीचे आणि उगवत्या सूर्यनारायणाच्या पूजेचे , महादेव - मारुतीच्या मंदिराच्या स्वच्छतेचे व त्यांना पाणी देण्याचे जे व्रत स्विकारले त्यात खंड पडला नाही . सर्वात कठीण व्रत सूर्यनारायणाच्या दर्शनाशिवाय अन्न - पाणी न घेण्याचे , पावसाळ्याच्या दिवसात सूर्य दर्शन दोन - दोन दिवस जरी घडले नाही तरी गुला तेवढे दिवस कडकडीत उपास करीत असे . आपण स्विकारलेल्या व्रत नियमात त्याने कधीच तडजोड केली नाही . ही तपश्चर्याच होती . या तपश्चर्यचे फळ केव्हातरी मिळणारच होते . 

    त्यामुळे त्याला दैवीशक्ती प्राप्त झाली असे लोक म्हणतात . शुद्ध सात्त्विक विचार सरणीमुळे त्याच्या आत्म्याचेही शुद्धीकरण झाले . रोज आघोळ करून तुळशीला , मारुतीला आणि महादेवाला पाणी दण . सूर्याला ओवाळणे यामुळे तो अंतबाह्य पवित्र झाला होता . साहजिकच सतत समाजाचे भले चिंतण्यात तो आत्ममग्न असल्याने मितभाषी , विनम्र आणि लाजाळू हाता . अशा व्यक्तीलादेवीशक्तीलाभण वात्याचालोकावर महाराज ' म्हणू लागले . प्रभाव पडणे सहज स्वाभाविक होते व आहे . त्यामुळेच लोक त्याला गुल्याने साध्या सरळ उपदेशाला आध्यात्मिक , श्रद्धेचे अधिष्ठान दिले . या सात्विक शक्तीने परमेश्वरी कृपेने त्यांच्या शब्दांना मूल्य प्राप्त झाले . 

    हजारो लाकत्याचशब्दकानात प्राण आणून एकूलागलव त्याप्रमाण आचरण कालागलकारण इतक्या साप्या आचरणपद्धतीचा आदर्श त्याच्यासमोर स्वत : गुलाममहाराजचहात . त्या आदर्श आचरणाचे अनुकरण करनजगणे त्याच्या हाती होते.या आदशाला श्रद्धेची जोडगुलाम महाराजानी दिल्यावर तत्यालाकाचदेवत , त्याच तारणहार बनल आपसी गुलाम मानाजाने परिध इतर माणसे मात्र चिकित्सकपणे त्यांची टिंगल करीत म्हणत दुनिया झुकती है , झुकानेवाला चाहिए ' हे काहीतरी खुळ आहे , वारे आहे जमे आज आले तसे उद्या निघून जाईल या चळवळीला फार महत्त्व देऊ नये , भिल्लांमध्ये झालेली सुधारणा कायम वटिकाऊआहे असा समज कुणी करून घेऊ नये . असे इतर लोक म्हणत असत . 

    एखादे चांगले कार्य सुरू झाले की , त्या कार्याचे पुरस्कर्ते व विरोधक , श्रद्धावान व चिकित्सक अशी भिन्न प्रवृत्तीची माणसे त्या चळवळीच्या परस्परविरोधी मते मांडत असतात . तसेच गुलाम महाराजांच्या ' आप चळवळींच्या बाबतीत घडत होते . पण तरीही भिल्ल समाजातील हजारो स्त्री - पुरुषांची श्रद्धा एवढी जबरदस्त होती की , ते कुठल्याच विरोधाला घाबरले नाहीत . त्यामुळे चिकित्सक लोकांच्या मनातील शंका त्यांना उघडपणे प्रकट करण्याची संधी मिळाली नाही , ही सामान्य गोष्ट नव्हती . 

    काळाच्या उदरात नेमके काय दडले आहे हे कुणी सांगू शकत नाही . आज जे दिसते आहे ते उद्याही तसेच दिसेल अशी खात्री कुणाला देता येत नाही . गुलाममहाराजांचा उदय होण्यापूर्वीच भिल्ल समाज आणि त्या अवघ्या साडे सहा महिन्याच्या समाजोन्नतीच्या प्रबोधन पर्वानंतरचा समाज यात झालला आमुलाग्र बदल कुणी अपेक्षित केला होता का ? प्रत्यक्ष त्या समाजाला , स्वप्नातही वाटले नसेल की , आपला कुणी उद्धारकर्ता उदयाला येऊन आपला पुनर्जन्म होणार आहे ! आपश्री गुलाममहाराजाच्या का साक्षीदार आणि वसा जपणारे अस्तित्वात आहेत . ती त्या अर्थाने भिल्ल समाजाचे कल्याण करणारी ठरली.आजही त्या क्रांतीचे भावी काळात आज दिसणारागुलाम महाराजांचा प्रभाव नष्ट होईल अशी कुकल्पनाकरणारीमाणसेही होती . 

    आज जो उत्साह आहे तोकृत्रिम आहे . वरवरचा आहे . त्याला खन्या व अतःकरणातून यणाऱ्या श्रद्धचा समाजातघडवून आणलेली क्राती उपरी , कृत्रिम आणि दिखाऊ आहे की महाराजांनी भिल्ल पाठींबा कुठे आहे ही शंका घेणारेही होते . त्यामुळे गुलाम जणू काय मारुती म्हणून पूजू लागले . या मारुतीभोवती सर्व जमा झाले . स्वागतासाठी ढोलकी , झांज वाजवत गावातील इतर सामोरे आले . त्यांच्यासह सर्व मंडळी मिरवणूकीत गुलाम महाराजांचा जयघोष करीत गावात आली . 

    त्यांच्याच बरोबर ठकारही गेले होते . ते घरात येऊन स्थानापन्न होत नाही तोच रंजनपूरला जाऊन आलेली वयोवृद्ध स्त्री सौ . पार्वती ठकारांना सामोरी गेली ती सौ . पार्वती ठकारांना कुंकू लावण्यासाठी . त्या दोघांची दृष्टादुष्ट झाल्याबरोबर ती भिल्ल स्त्री पार्वती ठकारांना उद्देशून मोठ्या आनंदाने , सुहास्यवदनाने म्हणाली , " आता आम्ही तुमच्यासारखे झालो । " गुलाम महाराजांच्या आपचळवळीचे हे जीवंत उद्गार , हाच जीवंतपणा चळवळीचा सुपरिणाम होय असे शंकरराव ठकार म्हणतात . काल परवापर्यंत जो समाज नित्य अधोमुख , दुर्मुखलेला होता , अबोल होता तो आता उन्नतमुख , टवटवीत , बोलका व निर्भिडझाला होता . गुलाम महाराजांनी घडवून आणलेली ही क्रांती लहान नव्हती . 

    ज्या समाजातील आबालवृद्ध एखादा पांढरपेशा माणूस वा शाहू पाहिल्यावर बाघ सिंह दिसल्याप्रमाणे सैरावरा पळून जाऊन लपत छपत असत तो समाज आज स्वाभिमानाने डोके वर करून चालू लागला होता . ही आश्चर्यकारक क्रांती गुलाम महाराजांच्या शिकवणूकीतून घडून आली . आमचा पुनर्जन्म झाला ' असे भिल्ल समाजातील लोकांनी म्हणणे म्हणजे त्यांची आत्मोन्नती होण्यासारखेच आहे . या सर्व चळवळीत पुरुषापेक्षा भगिनीवर्गाचा उत्साह अधिक होता हे लक्षात घेण्यासारखे आहे . 

    म्हणूनच ही ' आप चळवळ चिरस्थायी होईल कारण ' जिच्या हातीपाळण्याची दोरी तीजगाते उदारी ' या सुभाषिताप्रमाणे शकररावहभाकित करतात आणि आत्मविश्वासाने म्हणतात , की मिल समाजातील माझ्या आया बहिणी गुलाम महाराजानी भिक समाजात प्रज्वलीत केलेली हीज्यात अखडतवत ठेवतीलयातशकानाही . अगदी करकर , मळकट , अस्वच्छतेमुळे ओंगळ दिसणान्याभिगिनी गुलाम महाराजाच्या उपदेशाप्रमाणे रोजआंघोळकरू लागल्यामुळवळपाजी कुत कालापी गुजामामाया लावू लागल्यामुळे प्रसन्न दिसू लागल्या . ' जन्मना जायते शूद्रः सस्कारात द्विज उच्चतें ' या वचनानुसार गुलाम महाराजाच्या उपदेशाचे आचरण करणारा सर्व समाज आता ' द्विज ' संज्ञेला प्राप्त झाला आहे . 

    आणि या सामाजिक क्रांतीचे श्रेय गुलाम महाराजांना जाते . गुलाम महाराजांनी भिल्ल समाजात जी क्रांती केली ती पायाभूत होती . कधी वर तोंड करून , नजरेला नजर न देणारा भिल्ल आता समोरच्या व्यक्तीला त्याच्या प्रश्नांचे उत्तर देऊ लागला . शंकरराव ठकार हे सर्व पाहात होते . म्हणून सहजच एका प्रौढ गृहस्थाला त्यांनी विचारलले काय रे , हे इतके तू कधी शिकलास ? त्यावर त्याने सुहास्यवदनाने पहात शांतपणे उत्तर दिले ' ' दोन महिन्यापूर्वी ! ' कोणी शिकविले रे तुला ? तो अभिमानाने म्हणाला , ' आमच्या गुला महाराजांनी ! ' अशीही गुलाम महाराजांनी घडवून आणलेली सामाजिक क्रांती जी भिल्ल समाज सुधारणेचा पाया आणि शुद्ध क्रांतीचे पहिले पाऊल होते . 

    जे इतके निर्धारपूर्वक आणि ठासून टाकले होते की त्या पावलावर पावले टाकीत येणारे खरे भाग्यवान ठरले त्यांनी ' आप मंडळात ' आपला सहभाग नोंदवत गुला महाराजांच्या समाजक्रांतीचा पाया अधिक बळकट व मजबूत केला . गुलाम महाराजांनीघडवून आणलेल्या या क्रांतीची शुद्धता व अपूर्वता आणखी एका गोष्टीत दडलेली होती ती म्हणजे आरती समारंभात पतिपत्नींनी मिळून भाग घ्यावा असा दंडक घातला होता . आणि त्याचे भिल्ल समाजाच्या दृष्टीने ते अतिशय औचत्यपूर्ण होते . 

    या योजनेमुळे कुटुंबेच्या कुटुंबे याक्रांतीत सहभागी झाली . ही या क्रांतीची अपूर्वाई गुलाम महाराजांचा हा पराक्रम वा हे कार्य सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्याइतके महत्त्वाचे आहे . त्यामुळे गुलाम महाराजांच्या भिल्लसमाजोन्नतीच्या कार्यात पतीचे तोंडएका दिशेलावपत्नीचे महाराजाच्या कार्य विनाशक प्रकाराला जागाच राहिली नाही . पती - पत्नी दुसऱ्या दिशेला व त्यांनी एकमेकांकडे पाठ फिरविल्यास आणि गुलाम एकमेकाच्या सहकार्याने आरती घेऊन येऊ लागले वदोघे मिळून विशिष्ट सस्कारानी सस्कार सपन्न होऊन जाऊ लागले . ते एकेकटे नाहीतर हजारों मात आपश्री कुटुबाच्या साक्षीने हजारो कुटुब , खुल्या आकाशाच्या छत्राखाली , ग्रहनक्षत्रांना साक्षी ठेवूनच नव्हे तर आपापल्या हातातील दिपज्योतीलाही माक्षी ठेवून ' आप की जय ' म्हणून जनताजनार्दनासमोर ते संस्कार संपन्न होत हे अद्भूत कार्य आश्चर्यकारक तर होतेच पण ते प्रत्यक्षात घडवून आणत होते गुलाम महाराज . 

    एवढी अपूर्व क्रांती घडवून आणणाऱ्या गुला महाराजांना आपण अज्ञानी व अडाणी कसे म्हणू शकतो . संत गाडगेमहाराजांनी कुठल्या विश्व विद्यालयात शिक्षण घेतले नव्हते . आपला समाजहेच त्यांचे विश्वविद्यालय असल्याने गुलाम महाराजांनी समाजाचे निरीक्षण केले , समाजाचा अभ्यास केला आपल्या समाजाचा सर्वांगीण -हास कोणत्या रोगामुळे झाला आहे याची बिनचूक नाडी ओळखली . आत्मज्ञानाशिवाय विद्वत्ता कस्पटासमान आहे असे अध्यात्मशास्त्रातम्हटले आहे . ते सत्य असले तरी गुलाम महाराज विद्वान नसले तरीत्यांना आत्मज्ञान झाले होते हे मान्य करावे लागेल त्याशिवाय त्यांनी आपल्या समाजाची नाडी ओळखली नसती . आपल्या समाजाचा न्हास नेमका कोणत्या कारणामुळे झालेला आहे . 

१ ) पति - पत्नीमधील सैल वैवाहिक संबंधवदुसरे दारूसारख्या महापातकाची गुलामगिरी आणिया दोन्हीचे उच्चाटन झाले तर समाज उन्नत होईलया कारणाने त्यांनी दांपत्याने ( नवरा - बायकोने ) सहआरती आणण्याची जी परंपरा सुरूकेली त्यामुळे कुटुंब स्थिर झाले . पतीपत्नीमधील वैवाहिक संबंध सैल होण्याची व झगडा पद्धतीचे प्रमुख कारण दारुचे व्यसन हेच आहे . ही गोष्ट त्यांच्या लक्षात आल्याने त्यानी भिल्ल समाजात संपूर्ण दारुबंदी घडवून आणण्याचा उपक्रम केला तो त्याच्या अपूर्व क्रांतीचा सर्वात शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरला . 

    गुलाम महाराजांच्या प्रेरणेने दारुबंदी किती प्रमाणात झाली हे सागण्यापेक्षा त्याच्या अनुयायानी अतिशय शातीमय मागाने ती घडवून आणली हे महत्वाचे आहे . त्यांनी दारु पिऊ नका असे लोकांना सांगितले वलोकानीदारु साडून दिली . जशी एखादी वस्तूगगार्पण केली असे म्हटले जाते त्याप्रमाणे भिल्लसमाजाने दारुसोडली ती सोडली.आणि भिल्ल समाजात असलेले दारुचे व्यसन लक्षात घेता त्यांनी दारुचे ' नाव ' सुद्धा न घेणे म्हणत कलियुगातील एक दिव्यच होते . कारण मनात येईल तेव्हा दारु तयार का घेता येईल इतकी मोहाची फुलेच काय झाडे त्यांच्या हाताशी होती , दारात अंगणात आपल्या आवडत्या पेयाची साधने असतांना त्यांनी गुलाम महाराजांच्या उपदेशानुसार तत्क्षणी दारु सोडणे म्हणजे अद्भुतच होते . 

    जगू यक्षिणीच्या कांडीने एखाद्या उजाड माळरानाचे क्षणात सुंदर उपवन तयार व्हावे त्याप्रमाणे गुलाम महाराजांच्या उपदेशरुपी यक्षिणीच्या काडीने भिल्ल समाजातील दारुचे उच्चाटन करण्याचे अद्भूत कार्य अल्पावधीत केले . गुलाम महाराजांच्या उपदेशाने समाज एवढा अंतर्बाह्य बदलून गेल्याचे दिसते कारण समाजाला दारुचे दुष्परिणाम समजू लागले होते . यावरून असेही लक्षात येते की भिल्ल समाज आपली उन्नती करून घेण्याच्या मानसिकतेत होता तो फक्त एखादे निमित्त शोधत होता आणि हे निमित्त झाले गुलाम महाराज . आरती समारंभाला येणाऱ्या लोकांमुळे तळोद्यातील बाजारपेठ कशी बहरुन आली हे आपण पाहिले . त्याचप्रमाणे दारुबंदीमुळे ( भिल्ल समाजाने दारु पिणे बंद केल्यामुळे ) तळोदा तालुक्यातील दारुचे गुत्ते अधिकाधिक ओस पडू लागले . 

    आज ना उद्या ही चळवळ मागे पडेल या आशेवर दारु गुत्त्याचे मालक दुकान उघडून गिहाईकाची वाट बघत बसायचे , भाव कमी करुन पाहिले . पण काहीही परिणाम झाला नाही . सर्वत्र शुकशुकाट . ( पोळ्याची ) वाट पाहू लागले . परंपराप्रिय लोक निदान या सणाला तरी दार शेवटी एक आधारएक आशाम्हणूनतवाघदेवाच्या सणाचीवचौवरीआमासची पिण्यास येतील असे त्यांना वाटले पण घडले काहीच नाही . गतवर्षी जितक्या एवढा प्रभावगुलाममहाराजाच्या उपदेशाचा झाला होता . अर्थात हा प्रकार शेकड्यानी दारुखपली होती तितक्या रुपयालाही यावर्षी दारु खपली नाही . तळोदा तालुक्यापुरताच होता . 

    कारण गुलाम महाराजाच्या कार्याचा प्रसार अजून पुढ झाला नव्हता . पण भिल्ल समाजाचे अज्ञान , त्याचा कर्जबाजारीपणा , किंबहुना त्या समाजाचा सर्वागीण मागासलेपणा आणि त्याचे अधःपतनाला कारणीभूत होणारी दारु सोडण्यास गुलाम महाराजांनी प्रवृत्त केले आणि भिल्ल समाजाने दारुसोडली . दहा - दहा वीस मैल पोराबाळांना पाठीशी घेऊन शिळ्याभाकरी खाऊन ते मोरवड पर्यंत पायी चालत येत होते . त्यातून त्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दिसत होता . म्हणूनच आप श्री गुलाम महाराज हे भिल्ल समाजाच्या सामाजिक क्रांतीचे आद्य भिल्ल संत पुरुष म्हणावे लागतील . पण त्याची नोंद ना त्या समाजाने घेतली ना इतर कुणाला त्याची गरज वाटली . पण इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे विचार आताची पिढी मांडते तेव्हा त्यांच्या समोर आदर्श वा प्रमाणबिंदू असावा याकरिता गुलाम महाराजांचे चरित्राचे आणि त्यांच्या कार्याचे हे पुनर्लेखन करीत आहे . त्यांच्या चरित्र वाचनाने तरी व्यवसनाधीन पिढीला जगण्याची नवी उर्मी व नवी दिशा सापडेल ही अपेक्षा आहे . 

    गुलाम महाराजांच्या या अल्पकालीन कार्यानंतर पुढे त्यांचे बंधू रामदास महाराज यांनी हे कार्य हाती घेतले कारण कर्णोपकर्णी गुलाम महाराजांच्या कार्याचा प्रसार होऊलागल्याने त्यांच्या निर्वाणानंतर येणाऱ्यांची संख्या अधिकच वाढू लागली . त्यामुळे कुणीतरी कार्याचा ध्वज घेणे आवश्यक होते . त्याप्रमाणे रामदास महाराजांनी गुलाम महाराजांचा ध्वज हाती घेतला तो १ ९ ३८ च्या गुढीपाडव्याच्या मर्हतावर . गुलाम महाराजांच्या चळवळीवर टिका करणारे , चळवळीला विरोध करणारे गुलाम महाराजांच्या शात आत्मविश्वासाचे तेज मुखावर झळकत असल्याने काही बोलू शकत नव्हते . पण गुलाम महाराजांच्या कार्याचा ध्वज रामदास महाराजांनी हाती घेतला आणि विरोधाची धार तीव्र होण्यास प्रारंभ झाला . 

    मात्र विरोध वाढण्याच्या आधीची दोन वर्षे रामदास महाराजांनी ' आप चळवळ ' गुलाम महाराजाप्रमाणेच प्रभावी ठेवली . ' आप मूल धर्माची स्थापना झाल्यावर धर्माचे प्रतीकम्हणूनलालरंगाच्या ध्वजाची निवडझाली . अभिवादनासाठी आप की जय ' हा मूल मंत्र दृढ आणि रुढ केला . या पंचाक्षरी मंत्रात जीवनानंदाची भरती आणणारे चुंबकत्व होते . जीवन प्रकाशमय करण्याचे  पारित सामर्थ्य होते.ते सामर्थ्य आपमंडपात येणाऱ्या लोकांच्या संख्येवरून दिसून येत होते . त्यामुळे या लोकांना सावरणे आणि गुलाम महाराजाचे कार्य पुढे नेणे ही काळाची गरज होती . गुलाम महाराजांच्या निर्वाणानंतरही दर सोमवारी आरती समारंभाला येणाऱ्या कुटूंबाची संख्या वाढतच होती . येणारी कुटुंबे कोणताही गलबलान करता आपापल्या जागी शांतपणे बसून रहात ऊन , पाऊस , चिखल असला तरी ते स्वस्थ बसलेले असत . 

    गुलाम महाराजांविषयी असलेली आस्था आणि श्रद्धा त्यांना शांती देत होती . एवढा प्रचंड समाज पण इतका शांत आणि गंभीर बसू शकतो याचेच लोकांना अप्रूप होते . त्यामुळे बघे लोकांचा त्यांना थोडा फार त्रास होत असे . साधारणत : दिवे लागण्याच्या सुमारास सर्व आरत्या पेटविल्या जात असत . रात्री आठच्या सुमारास गुलाम महाराजांनी केलेल्या उपदेशाच्या धर्म फळ्यांची मिरवणूक काढली जात असे . ही मिरवणूक अशा पद्धतीने आरती समारंभासाठी आलेल्या लोकांच्या मधून जाई की प्रत्येकाला आपल्या बसल्याजागेवरूनच त्या धर्मफळ्यांचे दर्शन व्हावे . ज्यांच्यासमोर धर्मफळी आली तो त्या धर्मफळीला श्रद्धायुक्त आदर देण्यासाठी उठून उभा राही आणि लगेच बसून घेत असे . कुठलीही गडबड होत नसे . 

    अशाप्रकारे मिरवणूक संपली कीगुलाम महाराजांच्या समाधीजवळील चौरंगावर आपश्री सीतामाता , आपश्री रामदास महाराज , शंकर महाराज व त्याचे एक दोन मदतनीस आसनस्थ होत असत . ते आसनस्थ झाले की , त्यांच्या सन्मानार्थ सर्व मंडळी पुन्हा एकदा उभी राहून बसून घेत असे . त्यानतरचा पुढचा सर्व कार्यक्रम लाल ध्वजाच्या संकेतानुसार पार पडे . नव्याने आलेला मनुष्य हे सगळे कसे बिनबोभाट , एक अक्षरही न उच्चारता ध्वजाच्या हालचालीवर कसे घडते . अगदी लष्करी शिस्त असल्याप्रमाणे चाललेला कार्यक्रम पाहून आश्चर्यचकित होत असे . चौरगावरून लहानसालालध्वजवरहात करून फडकविला गेला की , तत्क्षणी हजारोलालध्वज असमतात फडकूलागे . चौरंगावरचालाल ब्रजधावून खाला आलाका , पटापट सर्वध्वज खाली येत . ध्वजाच्याच महाय्याने आरती करण्याची खूण केली जात असे . 

    खूण होताच हजारो आरत्या आप तत्वासम्हणजे कशासही समजा , ब्रह्मावा जनता जनार्दनास ओबाळू लागत . दिव्यांचे ते फिरणे किती मनोहारी आणि मनाला आनंद देणारे , प्रकाशमय मार्गाकडेचालण्याची दृष्टी देणारे होते . ते दिवे ध्वजाच्या संचलनानुसार वर खाली होत असत , हे दृश्य कुणाचाही ऊर भरुन येईल असेच होते . त्या सर्व आरत्याओवाळतांना सर्वात उच्च स्थानी जेव्हा येत , तेव्हा त्या शांत रात्री सर्व माणसाच्या डोक्यावर त्यांचा प्रकाश येत असे . त्यामुळे ओवाळणारे किंवा त्यांचे हात न दिसता त्या हजारो ज्योतीच आसमंतात लुकलुकताना दिसत . अत्यंत अद्भूत आणि रमणिय असा तो देखावा असे . 

    प्रत्यक्ष देवतांनाही त्याचा हेवा वाटावा , असे ते दृश्य असे . भूतलावर हजारो पतिपत्नीएकमेकांजवळ उभे राहून जनताजनार्दनापुढे अशा प्रकारे गंभिरपणे आरती ओवाळीत आहे . त्या झगमगत्या ज्योतीची एकाच लयीत होणारी हालचाल अतिशय सुंदर दिसत असे , अतिशय विहंगम दृश्य असे ते ! कोणत्याही दृश्याशी त्याची तुलना करता येणार नाही इतके अप्रतिम दृश्य असे ते ! भिल्ल समाजातील अस्थिर कुटुंबांना स्थैर्य मिळवून देण्यात या आरती समारंभाचे मोठे योगदान आहे . जनताजनार्दनाची आरती झाल्यावर पत्नीने पतीची आरती करायची . एकमेकांजवळ उभे असलेले पतीपत्नी एकमेकांकडे तोंड करून उभे राहात आणि एकाच वेळी सर्व स्त्रिया आपापल्या पतीपुढे आरती घेऊन त्यांची आरती ओवाळत . 

    हाही सोहळा सामुदायिकरित्या सर्वाकडून एकाचवेळी गंभीरपणे पूर्ण करण्यात येत असे . हा आरतीचा कार्यक्रम पार पडला की चौरंगावरून ध्वज हलविला जाई . सर्वलोकआहे तिथेचस्तब्धहावून , कानातप्राण आणूनचारगावरून येणारा उपदेश ऐकण्याससज्ज होत.एकचित्ताने तो उपदेश ऐकत . चौरंगावरून होणारा आज्ञार्थवाक्य अस.एवढामाठा प्रचडजनसमुदाय असला तरीही कल्पना उपदेश म्हणजे एखादेव्याख्यानवाप्रवचन नसेतरतीनचार शब्दाचे एकक करतावणार नाही . इतकीशातता असे . त्यामुळे हा उपदेशसर्वानास्पटपणे ऐकू येत असे . सामुदायिक कार्यक्रम संपला की चौरंगावरची आपमंडळी शांतपणे निघून जाई आणि नंतर या प्रचंड आपमंडळातील भगिनीया आपापल्या स्नेहीसोबत्यांना , इष्टमित्रांना , नातेवाईकांना ओवाळण्याचे कार्य सुरू करीत . मंगळवारी सकाळी हा सर्व समाज आपापल्या गावाकडे मार्गस्थ होत असे . 

Post a Comment

0 Comments